वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित,शेतीचे नुकसान
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मानवाप्रमाणे इतर ही पशुपक्षांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदे केले. मात्र हा कायदा आता शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित…
