बातमी प्रकाशित केल्याने वादग्रस्त नायब तहसीलदाराची पत्रकारास धमकी,संभाषणाची ऑडीयो क्लिप व्हायरल
यवतमाळ, दि.१३ स्थानिक तहसील कार्यालयातील एक वादग्रस्त नायब तहसीलदार अजय गौरकार यांनी काल मंगळवारी १२.३२ वाजता ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा एका स्थानिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी ओंकार चेके यांना भ्रमणध्वनीवरून धमकी…
