ढाणकी – बिटरगाव मार्गाची दुरुस्ती तथा नाल्यावरील पुलाची उंची वाढवा,विद्यार्थी आणि नागरिकांची मागणी
प्रवीण जोशी/ (ढाणकी)……. बिटरगाव ते ढाणकी मार्गाची दुरुस्ती करुन याच मार्गावर असलेल्या नाल्यावरील पुल कमी उंचीचे असल्याने पावसाळ्यात थोडा जरी पाऊस कोसळला तर हे नाले ओसंडून वाहू लागतात. त्यामुळे या…
