पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिमांना आरक्षण द्यावे:वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा चे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पोंभुर्णा प्रतिनिधी:-पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासह मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी आणि राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विरोधी धोरणां विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.याचाच एक भाग म्हणून वंचित…
