मौजे सारखनी येथील रास्त भाव (कंट्रोल) दुकानाच्या चौकशी चे काय झाले?
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे2021 मधील सप्टेंबर महिन्याचे राशन शेट च्या घश्यात? 2021 मधील सप्टेंबर महिन्या मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत पूर्णतः अनुदान स्वरूपात रास्त राशन धारकान करिता…
