वडकी पोलिसांची अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर वडकी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राळेगाव रोडवरील टाकळी येथुन अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वाढोना बाजार येथे जात असताना वडकी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी कार्यवाही केली…
