कोरपना तालुक्यात आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सरशी
कोरपना – तालुक्यातील २५ ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या निवडणुकीत नांदा ग्राम पंचायतीत शेतकरी संघटना , भाजप , मनसे,गोंडवाना यांनी युतीतून निवडणूक लढविली . येथे युतीच्या मेघा पेंदोर…
