क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय,विठ्ठलवाडी वणी येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिवस” साजरा
वणी : वणी येथील नामांकित अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, विठ्ठलवाडी वणी येथे "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ हा…
