काटोल मधून शेषराव टाकळखेडे तर नरखेड मधून उत्तम मनकवडे ठरले आदर्श शिक्षक
उद्या होणार जि.प.ला सत्कार तालुका प्रतिनिधी/४सप्टेंबरकाटोल - भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो.यादिवशी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा…
