स्वातंत्र्यदिनी डॉ. कुणालभाऊ बाबारावजी भोयर यांना राळेगाव भूषण पुरस्कार सन्मान देण्यात आला
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) डॉ कुणालभाऊ बाबारावजी भोयर यांनी आरोग्य क्षेत्रात अतुलनीय कार्य केले. गोर गरीब जनतेची सेवा केली. त्यांच्या वडिलांचा वारसा ते चालवत आहे. याची दखल घेत राळेगाव…
