रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता !
हिंगणघाटगाव करी ते राव न करी या म्हणीनुसार गोरगरीबांच्या हितासाठी सदैव जागरूक राहणाऱ्या गजू कुबडे या जनसामान्यांच्या पोराने आज पुन्हा एकदा निगरगट्ट प्रशासनाला झुकविले.येथील उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थे बाबत वारंवार अर्ज…
