कुमारी निधी दिपकराव महाजन खैरी विद्या भूषण अवार्ड ने सन्मानित
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील सर्वात मोठे असलेले गाव खैरी येथील कुमारी निधी दीपकराव महाजन इयत्या दहावी सी बी एस सी सैनिक पब्लिक स्कूल वडकी येथे शिकत असून…
