राळेगाव वडकी ची विज वितरण व्यवस्था कोलमडली
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव वडकी येथील विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे नियोजन शुन्य गलथान कारभारामुळे विज वितरण व्यवस्था पार कोलमडून गेली आहे. परीणामी परीसरातील जनता अक्षरशः त्रासल्या गेली असुन…
