राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे गोवारी शहिदांना श्रद्धांजली
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) आदिवासी असताना शासनाने चुकीचे अध्यादेश काढले ते अध्यादेश मागे घ्यावे यासाठी नागपूर येथे झालेल्या संघर्षात ११४ गोवारी बांधवांचा बळी गेला या घटनेला मंगळवारी २७ वर्षे पूर्ण…
