रिसोड तालुक्यातील युवकांचा मनसे त प्रवेश,वाशीम जिल्ह्यात मनसे चा वाढता जोर
माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युवकांचा मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेशआज सन्माननीय राजसाहेब चा ठाकरे यांच्या विचाराशी एकरूप होऊन राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर,आनंद भाऊ एबडवार…
