मारेगावचे गजानन किन्हेकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस मध्ये प्रवेश , स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे काँग्रेस मध्ये विलीनीकरण
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वर्चस्व निर्माण करणाऱ्या स्वराज युवा शेतकरी संघटनेने काँग्रेस मध्ये विलीनीकरित शेकडो पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये खा.बाळू धानोरकर व माजी…
