बोगस बियाणासह 34 लाखाचा मुद्देमाल जप्त; पांढरकवडा पोलिसांची कारवाई
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) पांढरकवडा आदिलाबाद नागपूर नॅशनल हायवेवर पोलीस गस्त करीत असताना मौजा मराठवाकडी नजिक महिंद्रा पिकप क्रमांक के ए 40 ए 9994 वाहनावर संशय आल्याने वाहनाची तपासणी…
