भद्रावतीचा गायक एलविन दडमल आंतरराष्ट्रीय स्तरावर इटालियन गायिकेसोबत गायिले गीत
चैतन्य कोहळे भद्रावती:- येथील युवा गायक आणि गीतकार एलविन दडमल याने स्वतः लिहिलेले आणि इटालियन गायिकेसोबत गायीलेले झूम-झूम हे रॅप गीत आंतरराष्ट्रीय सिने जगतात धूम मचवित असून भद्रावतीच्या या युवा…
