कार्यकर्ता जिवा पाड जपणारा नेता म्हणजे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब
हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी 2 ऑगस्ट म्हणजे खा,प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचा वाढदिवस,त्यांचा वाढदिवस म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक आनंद उत्सवच.दर वर्षी आम्ही कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने मोट्या उत्साहात साजरा करतो,विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो…
