जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे वर्ग पाचवी चा निरोप समारंभ
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे वर्ग पाचवी चा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केल्या गेला होता. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान…
