अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडला
सहसंपादक: रामभाऊ भोयर दिवसेंदिवस वर्धा नदी पात्रातून तालुक्यात सतत होणारी अवैध रेती वाहतुकीला चाप बसविण्याकरिता महसूल विभागाने कंबर कसली असून दररोज एक ना एक अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले…
