सेवाभावी दातृत्व असणाऱ्या डॉ. रिया बल्लिकर यांचा नागपुरात नाते आपुलकीचे संस्थेच्या व हेल्पिंग हैंड संस्थेच्या वतीने सत्कार
नागपूर:- आजच्या युगात आरोग्य क्षेत्रात अहोरात्र, परिश्रम पूर्वक बऱ्याच रुग्णांना दुर्धर आजारापासून वाचवण्याचे, रुग्णांना धीर देऊन त्यांना समजून घेण्याचे, किंबहुना गरीब गरजू रुग्णांना औषधोपचाराचा खर्च लाखोच्या घरात असताना आर्थिक तथा…
