पोंभूर्णा पोलीस स्टेशनमध्ये पार पडली शांतता समितीची बैठक
पोंभूर्णा पोलिस स्टेशनमध्ये नुकतीच शांतता समितीची बैठक पार पडली. कोरोनाचे नियम पाळत गणेशोत्सव साजरा करण्यात यावा तसेच मंडळाने आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्यावर भर देण्यात यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.…
