मुसळधार पावसामुळे वडकी येथील राळेगाव चौफुलीला आले नाल्याचे स्वरूप
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दि 10 सप्टेंबर रोजी राळेगाव तालुक्यातील वडकी येथे दुपारपासून पावसाने चांगलेच थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे वडकी येथील राळेगाव चौफुलीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले,चौफुलीवर…
