मनसेच्या आंदोलनाला यश मनसेच्या दणक्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी मनसेच्या आंदोलनाला यश मनसेच्या दणक्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करून रुजू करण्यात आले.व राहिलेले बाकी प्रश्न येणाऱ्या 6 दिवसात सोडण्यात येईल असे लेखी स्वरूपात…
