रामपूर येथे 45 वर्षे वरील नागरिकांना कोविड लसीकरणाची सोय उपलब्ध करून द्या:संकल्प फाउंडेशन रामपूर तर्फे ता. वैद्यकीय अधिकारी राजुरा यांना निवेदन
प्रतिनिधी:उमेश पारखी, राजुरा रामपूर हे राजुरा शहराला लागुन असलेल सर्वात मोठा गाव आहे तरी या गावात लसीकरणाची कोणतीही सोय उपलब्ध नाही त्यामुळे येथील नागरिकांनी ईतरत्र जावे लागत आहे त्या मुळे…
