उमरेड येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ नाम संकीर्तन सोहळ्याची सांगता, टाळ मृदुंगाच्या गजरात गावकरी भक्तिमय
सहसंपादक : रामभाऊ भोयर उमरेड येथे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ नाम संकीर्तन सोहळ्याची आज दि १२ जानेवारी रोजी सांगता करण्यात आली. श्रीमद् भागवत कथेचे वाचन…
