गटविकास अधिकारी यांचा वाघी ग्रामपंचायत मार्फत सत्कार
हिमायतनगर प्रतिनिधी हिमायतनगर तालुक्यातील प्रभारी अधिकारी सुदिश मांजरमकर यांची पदोन्नती झाल्यानंतर नव्याने रुजू झालेले पंचायत समितीचे के व्ही बळवंत गटविकास अधिकारी यांनी हिमायतनगर पंचायत समितीचा कारभार साभाळताच त्यांच्या सत्काराच्या रांगा…
