आठ शिक्षकांकडे केंद्रप्रमुखांचा अतिरिक्त पदभार( गुणवत्ता आलेख उंचावण्याचा विषय ऐरणीवर )
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पडताळणी करिता केंद्रप्रमुख हे महत्त्वाचे पद आहे मात्र राळेगाव तालुक्यातील १० केंद्रांपैकी ८ केंद्रप्रमुखाची पदे रिक्त असून या ८ रिक्त पदावर शिक्षकच…
