विहिरगांव येथे 114 शहिद आदिवासी गोंड गोवारी बांधवाना श्रध्दांजली
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यातील विहिरगांव येथे दि.23 नोव्हेंबर रोजी आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना द्वारे आयोजित 114 शहिद गोवारी समाज बांधवांना श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 23 नोव्हेंबर…
