वणी गणेशपुर निरगुडा नदी मार्गावर खड्डे च खड्डे,छत्रपती महोत्सव समिती गणेशपूरच्या वतीने निवेदन
शहरातून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्यातून मार्ग काढतांना वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. वणी गणेशपूर मार्गावरील निरगुळा…
