शेतशिवार पेरणीसाठी सज्ज पेरणी यंत्राचा सुद्धा साज्यावाज्या झाला पण निसर्ग देतो आहे हुलकावणी
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ मृग नक्षत्र जवळपास कोरडे जाण्याच्या परिस्थितीत आहे तसे बघता खरीप हंगामाची जवळपास सर्व तयारी शेतकऱ्यांनी पूर्ण केली असून बी बियाण्याचा साठा सुद्धा कास्तकारांनी शेतात नेऊन ठेवला असून निसर्गाचा…
