मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत भ्रष्टाचार,विद्युत वितरण कंपनीचा गलथानपणा चव्हाट्यावर
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान चंद्रपूर : सामान्य शेतकऱ्यांना शेतात वीज पोहचावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील 300 शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये बुडाले. यात मोठ्या प्रमाणात…
