सेवादल कॉंग्रेस कमिटीतर्फे आयरन लेडी स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी
वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटी तर्फे स्व.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला व स्व.इंदिराजी गांधी प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.भारताची प्रधानमंत्री पहिल्या महिला प्रियदर्शनी इंदिरा…
