विदर्भ साहित्य संघ शाखा ,वरोरा तालुका कार्यकारिणी गठीत
वरोरा,विदर्भ साहित्य संघाची वरोरा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत करण्याच्या उद्देशाने कवी नीरज आत्राम, आनंदवन चौक वरोरा यांचे घरी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेमध्ये सर्व आजीवन सदस्यांच्या अनुमतीने तसेच प्रमुख…
