सावधान… पावसाळा लागलाय साप बिळातून बाहेर येणार,विषारी सापांच्या फक्तं ४ मुख्य जाती “
" सहसंपादक : रामभाऊ भोयर पावसाळा सुरु झाला त्यामुळे सापांच्या बिळात पाणी शिरल्याने ते आपल्या साठी वातावरणा नुसार पोषक स्थळी आश्रय घेतात.मग ते शेत शिवार असो की कुणाचे घर, किंवा…
