राळेगांव येथील ओम साईराम मंदिराचा वर्धापन दिन सोहळाचे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगांव शहरातील काळे ले - आऊट येथे पाच वर्षापूर्वी साईभक्त सुरेशसिंह बाबुसिंहजी गहरवाल आणि साईभक्तांनी बांधलेल्या ओम साई मंदिराचा वर्धापन दिन सोहळा ६ व ७…
