लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा ,सात दिवसात अर्जाची दखल न घेतल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा…
घरकुल प्रश्नावर नगरसेवक आक्रमक… मुख्याधिकारी यांना निवेदन सादर… पोंभूर्णा प्रतिनिधि:- आशिष नैताम रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ मंजुरी देऊन त्यांना लाभ देण्यात यावा.अन्यथा ठिया आंदोलन…
