प्रतिबंधित तंबाखूसह एकूण ७ लाखाचा मुद्देमाल जप्त !, बिटरगांव पोलीस स्टेशनची धडक कारवाई.]
प्रतिनिधी : शेख रमजान नुकतेच महाराष्ट्र शासनाने २० जुलै २०२४ पासून , राज्यात गुटखा/ सुगंधी तंबाखू पदार्थाचे उत्पादन , साठा , वितरण , वाहतूक व विक्रीस निर्बंध घातला असून, यवतमाळ…
