सर्व समाजाला न्याय देत आमदार जवळगावकर यांनी सभागृहासाठी दिले तीन कोटी रुपये
लता फाळके / हदगाव हदगाव- शहरात सभागृह होण्याकरता अनेक वर्षापासून मागणी होती याच मागणीची दखल घेत आमदार जवळगावकर यांनी सर्व समाजांना न्याय देत शहरातील सभाग्रह करिता तीन कोटी रुपये मंजूर…
