तंट्या मामाभिल्ल मूर्ती दिन व बिरसा मुंडा जयंती बिटरगाव येथे उत्साहात साजरी( सर्व जाती धर्म पंथा च्या नागरिकांनी सहभाग घेऊन दिला एकत्मतेचा संदेश
प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगाव ( बु ) बिटरगाव ( बु ) येथे दि,04,12,2023 मंगळवार या दिवशी तंट्या मामा भल्ल स्मृतिदिन व क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा जयंती संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात…
