राजुरा तालुक्यातील समाजसेवक उद्धव कुलसंगे यांचे निधन
राजुरा: राजुरा तालुक्यातील टेंबुरवाही येथिल जेष्ठ नागरिक,शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते,सतत लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारे,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष,आदिवासी वि.का.संस्थेचे अध्यक्ष श्री.उद्धव लचमा कुळसंगे यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले,लोकांच्या अडीअडचणीत धावून जाणारा…
