मोटरसायकलची डिवायडर ला धडक लागून मोटरसायकल स्वार जखमी,झुल्लर रोडवरील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वडकी येथे झुल्लर रोडवरलगत असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक 7 वर मोटरसायकल स्वाराने डीवायडर ला जबर धडक दिल्याने यात मोटरसायकल स्वार हा गंभीररित्या जखमी झाल्याची घटना…
