प्रयोगशील शेतकरी पुत्राचा अपघाती मृत्यू! जुगाड करताना काळजी घेण्याची गरज
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मौजा मांडवा ता.जी.वर्धा येथील चि.अभिजित बंडुजी वंजारी वय २० वर्षे,याचा आज सकाळी त्याच्याच शेतात तुरीचे शेंडे कापण्याच्या कटरने अपघाती मृत्यू झाला.नेहमीप्रमाणेच अभिजित आपल्या शेतावर गेला…
