गस्ती पोलिसांची तरीही रात्र चोरट्यांची, राळेगाव हादरले : चार दुकान फोडले, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह
यासहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव पोलिसांच्या नाकावरटिच्चून अज्ञात चोरट्यांनी शहरात मुक्तसंचार करीत चांगलाच धुमाकूळ घातला. शहरातील चार वेगवेगळ्या दुकानांना लक्ष्य करीत चोरट्यांनी हजारो रुपयांच्या मुद्देमालासह इतर माल चोरून नेला. ह्या…
