कुणबी-तेली-धनगर-माळी इम्पिरिकल डेटा कुठाय हो; सवलती-धनाचा साठा, आमचा वाटा कुठ आहे?
संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब उर्फ मिलिंद ढेवले यांचा सवाल. राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी राज्य सरकारने त्याबाबतचा इम्पिरिकल डेटा मिळविणे आवश्यक आहे. इम्पिरिकल डेटाच्या माध्यमातून…
