ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन,चंद्रपूर तर्फे विशाल शेंडे यांचा सत्कार

राजुरा: ग्राम आरोग्य सेना फाऊंडेशन, चंद्रपूर द्वारा भव्य शैक्षणिक, सामाजिक तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पदवीप्राप्त विद्यार्थी गौरव समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून…

Continue Readingग्राम आरोग्य सेना फाउंडेशन,चंद्रपूर तर्फे विशाल शेंडे यांचा सत्कार

मोदी को आया होश..राळेगावात काँग्रेसचा जल्लोष!,पोशिंद्या समोर अखेर केंद्र सरकार नमल्याची भावना प्रतिबिंबित

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मागील अकरा महिन्यापासून केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात अविरतपणे आंदोलनाची धग कायम असतांना अखेर हे कायदे रद्द करण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढवली.हा शेतकऱ्यांच्या…

Continue Readingमोदी को आया होश..राळेगावात काँग्रेसचा जल्लोष!,पोशिंद्या समोर अखेर केंद्र सरकार नमल्याची भावना प्रतिबिंबित

दिव्यांग व्यक्ती कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे- मधुसूदनजी कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिव्यांग व्यक्ती च्या समस्या ऐकून घेण्यासाठी ग्राम स्वराज्य महामंच च्या संकल्पनेतून राळेगाव येथे " चला दिव्यांगाशी बोलु या….!!" या कार्यक्रमाचे आयोजन. आशाताई काळे दिन दुबळ्या…

Continue Readingदिव्यांग व्यक्ती कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे- मधुसूदनजी कोवे गुरुजी

पोहणा येथील श्रीराममंदिर पुनर्निर्माण कामाचे आमदार समीरभाऊ कुणावार यांनी केले भूमिपूजन..

पोहणा येथे प्राचीन राममंदिर आहे,पुरातन मंदिराची पड़झड झाली असून मंदिर समिति तसेच गावकऱ्यांतर्फे येथील प्राचीन राममंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविल्यानंतर काल दि.१८ रोजी आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते या जीर्णोद्धार बांधकामाचे…

Continue Readingपोहणा येथील श्रीराममंदिर पुनर्निर्माण कामाचे आमदार समीरभाऊ कुणावार यांनी केले भूमिपूजन..

माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या शुभहस्ते उद्या लोकार्पण सोहळा

स्थळ:- तळेगाव (भारी) पांढरकवडा रोड यवतमाळ राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आदिवासी बांधवांच्या सर्वांगीन उन्नतीसाठी व समाज कल्यानार्थ तळेगाव भारी पांढरकवडा रोड यवतमाळ येथे निर्माण करण्यात आलेल्या कांतीविर बाबुराव शेडमाके…

Continue Readingमाजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या शुभहस्ते उद्या लोकार्पण सोहळा

जिल्हा परिषद पतसंस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) जिल्हा परिषद पतसंस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.शिवसेना सचिव खासदार श्री अनिल देसाई यांचे हस्ते व यवतमाळ…

Continue Readingजिल्हा परिषद पतसंस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

दिल्ली सीमेवर ठाण मांडून बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, कृषी कायदे मोदी सरकार मागे घेत असल्याची केली घोषणा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित करत मोठी घोषणा केली आहे. मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच,…

Continue Readingदिल्ली सीमेवर ठाण मांडून बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, कृषी कायदे मोदी सरकार मागे घेत असल्याची केली घोषणा

ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

पोटनिवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीमध्ये दि. 17 नोव्हेंबर पासून आदर्श आचार संहिता लागू चंद्रपूर दि.18 नोव्हेंबर : राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक 17 नोव्हेंबर 2021 च्या पत्रानुसार रिक्त असलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम…

Continue Readingग्रामपंचायतीच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

राळेगाव येथे वनहक्क कायदा अंमलबजावणी कार्यशाळा संपन्न

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) उपविभागीय अधिकारी कार्यालय, राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भगवान मुंडा जयंती निमीत्य आज वनहक्क कायदा अंमलबजावणी एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.…

Continue Readingराळेगाव येथे वनहक्क कायदा अंमलबजावणी कार्यशाळा संपन्न

धक्कादायक:रेती तस्कराने पत्रकारास केला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) केळापुर तालुक्यात महसुल व पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन खुलेआम पध्दतीने रेती तस्करी सुरु आहे. रेती तस्करीचे केन्द्रबिंदु पाटणबोरी व पिंपळखुटी हि दोन गावे आहे. पिंपळखुटी…

Continue Readingधक्कादायक:रेती तस्कराने पत्रकारास केला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न