वनविभागाच्या विरोधात नितीन भटारकर मैदानात,दुर्गापूर व उर्जानगर ग्रामपंचायतींचे उपोषणाला जाहीर समर्थन.
दुर्गापूर, उर्जानगर व लगतच्या परिसरात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यात सतत सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असल्याने वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीच्या विरोधात आमरण आंदोलनाची सुरुवात नितीन भटारकर यांनी काल पासुन केली आहे.…
