वनविभागाच्या विरोधात नितीन भटारकर मैदानात,दुर्गापूर व उर्जानगर ग्रामपंचायतींचे उपोषणाला जाहीर समर्थन.

दुर्गापूर, उर्जानगर व लगतच्या परिसरात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यात सतत सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असल्याने वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीच्या विरोधात आमरण आंदोलनाची सुरुवात नितीन भटारकर यांनी काल पासुन केली आहे.…

Continue Readingवनविभागाच्या विरोधात नितीन भटारकर मैदानात,दुर्गापूर व उर्जानगर ग्रामपंचायतींचे उपोषणाला जाहीर समर्थन.

वनविभागाच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाला आज सर्व कामगार संघटनांनी एकत्रितपणे पाठिंबा

चंद्रपूर :- ऊर्जानगर, दुर्गापुर, सिटीपीएस प्रकल्प तसेच लगतच्या परिसरात वाघ, बिबट्या, अस्वल यांच्या हल्ल्यात परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहे.काही दिवसांपूर्वी एका ५ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार…

Continue Readingवनविभागाच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाला आज सर्व कामगार संघटनांनी एकत्रितपणे पाठिंबा

आनंद निकेतन महाविद्यालयात ऍड ऑन कोर्स संपन्न.

वरोरा.महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे अर्थशास्त्र विभागातर्फे ऑनलाईन ऍड ऑन कोर्स "अर्थशास्त्रातील अंदाजपत्रक "या विषयावर दिनांक 27 जानेवारी 2022 ते 10 फेब्रुवारी 2022 या…

Continue Readingआनंद निकेतन महाविद्यालयात ऍड ऑन कोर्स संपन्न.

पोंभूर्णा नगरपंचायतवर पुन्हा कमळ फुलला

पोंभूर्णा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या सुलभा गुरूदास पिपरे विराजमान झाल्या आहेत.झालेल्या मतदानात भाजपाच्या सुलभा गुरूदास पिपरे यांना १० मते मिळाली तर शिवसेनेच्या रामेश्वरी गणेश वासलवार यांना ७ मते मिळाली. पोंभूर्णा नगरपंचायतच्या…

Continue Readingपोंभूर्णा नगरपंचायतवर पुन्हा कमळ फुलला

धक्कादायक:वरोरा शहरात शिव (शंकर भगवान)मूर्तीची विटंबना ,या घटनमागे कोण?

वरोरा शहरातील मध्यभागी असलेल्या मटण मार्केट जवळ असलेल्या भगवान शंकराच्या मूर्ती ला खंडित केल्याने वरोरा शहरात एकच खळबळ माजली आहे. या भागात गांजा ,दारू पिणारे व्यसनी लोकांचा जास्त वावर असल्याची…

Continue Readingधक्कादायक:वरोरा शहरात शिव (शंकर भगवान)मूर्तीची विटंबना ,या घटनमागे कोण?

80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण, शिवसेने तर्फे दुर्गाच्या लग्नाला आर्थिक हातभार

शिवसेने तर्फे साडी चोळी व डबल बेड चा आहेर 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या शिवसेना प्रमुख स्व. मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला अनुसरून आणी रजनीताई मेश्राम उप…

Continue Reading80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण, शिवसेने तर्फे दुर्गाच्या लग्नाला आर्थिक हातभार

“गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात” चित्रपटगृहात झळकला चंद्रपुरातील कलाकारांचा चित्रपट.

चंद्रपूर च्या कुशीत अनेक कलाकारांची प्रतिभा प्रतिभा दडली आहे. अशाच प्रतिभावंत कलाकारांनी संधीचे सोने करून झिरा फिल्म प्रोडक्शन निर्मित "गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात" या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला…

Continue Reading“गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात” चित्रपटगृहात झळकला चंद्रपुरातील कलाकारांचा चित्रपट.

“गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात”, चित्रपटगृहात झळकला चंद्रपुरातील कलाकारांचा चित्रपट.

चंद्रपूर च्या कुशीत अनेक कलाकारांची प्रतिभा प्रतिभा दडली आहे. अशाच प्रतिभावंत कलाकारांनी संधीचे सोने करून झिरा फिल्म प्रोडक्शन निर्मित "गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात" या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला…

Continue Reading“गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात”, चित्रपटगृहात झळकला चंद्रपुरातील कलाकारांचा चित्रपट.

गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात” चित्रपटगृहात झळकला चंद्रपुरातील कलाकारांचा चित्रपट.

चंद्रपूर च्या कुशीत अनेक कलाकारांची प्रतिभा प्रतिभा दडली आहे. अशाच प्रतिभावंत कलाकारांनी संधीचे सोने करून झिरा फिल्म प्रोडक्शन निर्मित "गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात" या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला…

Continue Readingगाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात” चित्रपटगृहात झळकला चंद्रपुरातील कलाकारांचा चित्रपट.

घोसरी उवनक्षेत्रातील वृक्षतोड प्रकरणी विजय वासेकरांचे पर्यावरण मंत्र्यांना निवेदन : चौकशीची मागणी

पोंभुर्णा/१६ फेब्रुवारी. पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी उपवनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५४६ मध्ये वृक्षारोपण करण्याच्या नावाखाली वनविभागाने हजारो झाडांची कत्तल केली असून या प्रकरणी दोषी वनअधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वन्यजीव पशुपक्षी…

Continue Readingघोसरी उवनक्षेत्रातील वृक्षतोड प्रकरणी विजय वासेकरांचे पर्यावरण मंत्र्यांना निवेदन : चौकशीची मागणी