जामगाव येथील माणिक कळसकर यांच्यावर चाकूने हल्ला,आरोपीकडून दारूच्या नशेत असताना हल्ला

सहसंपादक:प्रशांत बदकी लोकहीत महाराष्ट्र ग्रुप ला जॉईन करा https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY दिनांक 20/05/2021 ला रात्री वरोरा तालुक्यातील जामगाव या गावातील कुणाल पिंपळशेंडे याने दारू पिऊन गावातील एका इसमासोबत वाद घातला त्यात कुणाल…

Continue Readingजामगाव येथील माणिक कळसकर यांच्यावर चाकूने हल्ला,आरोपीकडून दारूच्या नशेत असताना हल्ला

नाते आपुलकीच्या मदतीसोबत डॉ.सचिन धगडी यांचा आजारग्रस्त प्रशांतला माणुसकीचा हात.

प्रतिनिधी:उमेश पारखी वरोरा तालुक्यातील पिचदुरा या गावातील 28 वर्षीय युवक प्रशांत गौरकार याला किडनीचा गंभीर आजार झालेला होता,प्रशांतच्या वडिलांनी प्रशांतच्या उपचारासाठी आपल्या ऐपतीनुसार भरपूर प्रयत्न केले,दोन अपत्यांपैकी एक आधीच वेडसर…

Continue Readingनाते आपुलकीच्या मदतीसोबत डॉ.सचिन धगडी यांचा आजारग्रस्त प्रशांतला माणुसकीचा हात.

शासनाने आधारभूत धान खरेदीची मूद्दल देतांना घोषीत बोनस प्रलंबित ठेवल्याने शेती हंगाम सुरु झाल्याने बळीराजास बोनस रक्कम त्वरित देण्याची मागणी

प्रतिनिधी:गुरुदास धारणे,चिमूर लोकहीत महाराष्ट्र चिमूर ग्रुप ला जॉईन करा. https://chat.whatsapp.com/IKn51mZMcJnEsm0h22grHT मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचा पत्रव्यवहार चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय आधारभूत दराने शेतकऱ्यांचा शेतमाल सक्षम संस्थांच्या माध्यमातून खरेदी…

Continue Readingशासनाने आधारभूत धान खरेदीची मूद्दल देतांना घोषीत बोनस प्रलंबित ठेवल्याने शेती हंगाम सुरु झाल्याने बळीराजास बोनस रक्कम त्वरित देण्याची मागणी

बल्‍लारपूर, मुल, पोंभुर्णा येथे ऑक्‍सीजन प्‍लॅन्‍ट उभारणार – आ. सुधिर मुनगंटीवार

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपुर: काल १९ मे रोजी बल्‍लारपूर शहरानजिकच्‍या तालुका क्रिडा संकुलात तयार होणा-या कोविड रूग्‍णालयात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूरसाठी २० ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर, मुलसाठी ०५ ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर, पोंभुर्णासाठी…

Continue Readingबल्‍लारपूर, मुल, पोंभुर्णा येथे ऑक्‍सीजन प्‍लॅन्‍ट उभारणार – आ. सुधिर मुनगंटीवार

मनपा च्या आसरा रुग्णालयाच्या उदघाटनाला विनामास्क गर्दी,गुन्हा दाखल,साथरोग कायदा 1897 व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन

प्रतिनिधी:शफाक शेख,चंद्रपूर चंद्रपूर मनपा च्या आसरा या कोविड रुग्णालयाच्या उदघाटन सोहळा पार पडल्यानंतर महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेवक डॉ. सुरेश महाकुलकर, संदीप आवारी,…

Continue Readingमनपा च्या आसरा रुग्णालयाच्या उदघाटनाला विनामास्क गर्दी,गुन्हा दाखल,साथरोग कायदा 1897 व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर लोकहीत महाराष्ट्र चिमूर ग्रुप ला जॉईन करा आणि मिळवा प्रत्येक बातमी https://chat.whatsapp.com/IKn51mZMcJnEsm0h22grHT चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले कोकेवाडा (पेंढरी) येथील सीताबाई गुलाब चौखे वय 55 ही महिला…

Continue Readingतेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

व्यापारी संघटना चिमूर तर्फे मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन,दुकाने उघडण्याची परवानगी द्या

प्रतिनिधी:गुरुदास धारणे,चिमूर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉक डाउन जाहीर केल्याने अत्यावश्यक दुकाने सोडून सर्व दुकाने बंद करण्याचा आदेश होता.त्यानुसार नियमांचे पालन करीत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली.परंतु दुकाने बंद असल्यास पोट…

Continue Readingव्यापारी संघटना चिमूर तर्फे मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन,दुकाने उघडण्याची परवानगी द्या

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणी,चार वाहनांवर प्रशासनाची कारवाई

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर चंद्रपूर,दि. 17 मे :अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हयात संभाव्य गौण खनिज चोरी होणाऱ्या ठिकाणी आकस्मित धाडी टाकून अवैध खनिज उत्खनन व वाहतुक करणाऱ्या व्यक्तीवर…

Continue Readingअवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणी,चार वाहनांवर प्रशासनाची कारवाई

रामपूर ( राजुरा) येथील वारंवार खंडीत होणार वीजपुरवठा सुरळीत करा:संकल्प फाउंडेशन रामपूर तर्फे महावितरण ला निवेदन

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा रामपूर हे गाव राजुरा शहराला अगदी लागुन आहे गावात 5000-6000 लोकसंख्या आहे तरी या गावात वारंवार दिवस रात्र वीजपुरवठा खंडित होतो या भागात wcl कर्मचारी शिक्षक तसेच ईतर…

Continue Readingरामपूर ( राजुरा) येथील वारंवार खंडीत होणार वीजपुरवठा सुरळीत करा:संकल्प फाउंडेशन रामपूर तर्फे महावितरण ला निवेदन

केंद्रसरकारने लागु केलेली दरवाढ मागे घ्यावी,रॉ.काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

प्रतिनिधी:आशिष नैताम चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा .जयंतजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल,गॅस,व जीवनावश्यक वस्तूंची होणारी दरवाढ, तसेच नुकतीच "रासायनिक खतांच्या" किंमतीत…

Continue Readingकेंद्रसरकारने लागु केलेली दरवाढ मागे घ्यावी,रॉ.काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन